कव्हा येथील जनतेला कव्हेकर यांच्या मार्फत मास्कचे वाटप


कव्हा येथील जनतेला कव्हेकर यांच्या मार्फत मास्कचे वाटप



लातूर दि.31/03/2020



जे.एस.पी.एम.लातूर शिक्षण संंस्थेच्या वतीने दोन दिवसापुर्वी स्वामी विवेकानंदपुरम कॅम्पास मध्ये एम.आय.डी.सी.मधील मजूरांना जेवनाचे पॉकेट शेकडो लोकांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेक यांच्या हस्ते वाटप केले होते. त्याचप्रमाणे आज कव्हा गावातील राजीव नगर व गावातील नागरिकांना मास्कचे वाटप जे.एस.पी.एम.संस्थेच्या वतीने माजी सरपंच सदशिव सारगे, लक्ष्मण सुर्यवंशी, नवनाथ पांचाळ, कांताप्पा पाठणकर यांनी वाटप केले.